कुठून सुरू करू? खरं तर माझेच बापुंबद्दलचे आठवणींचे शब्द पुरणार नाहीत. पण तरीही, बापुंबद्दलच्या आठवणींना, विचारांना, आणि अनुभवांना इथे एकत्रित करण्याचा प्रयत्न करतोय.
आत्ता लिहिताना सुद्धा वाटते - बापुंची स्मरणशक्ती खूप चांगली आहे. मला नेहमीच बऱ्याच गोष्टींची आठवण बापुच करून देतात.
या फक्त माझ्याच नाही तर सगळ्या लोकांच्या आठवणींना इथे एकत्रित करण्याचा प्रयत्न करतोय. बापुंबद्दलच्या आठवणी, अनुभव, आणि विचार इथे असतील कायम.
इथे लवकरच नवीन मजकूर येईल.